Raj Mata Jijau (2011)

निःसत्व आणि मुर्दाड बनलेल्या समाजावर ज्यांनी स्वराज्य विचारांच सिंचन करुन त्यात स्वाभिमान भरला अन् , मराठी मातीत स्वातंत्र्याचं बीज पेरलं , त्या राजमाता ‘जिजाऊ साहेबांची ‘ अभिमानदर्शी चरित कहाणी…

स्मिता देशमुख

:

राजमाता जिजाऊ

अमोल कोल्हे

:

छ्त्रपती शिवाजी महाराज

मिलिंद गुणाजी

:

राजे शहाजी

राहुल सोलापूरकर

:

अफजलखान

Cast:-smita deshmukh,Amol Kolhe,Milind Gunaji, rahul solapurkar,chandrasekhar soudagar,amol bavadekar
All over Maharashtra on 20 may 2011
निर्माती : मंदाताई निमसे

No comments: