Ardhangi (1985)

Director:Rajdutt
Music:Ashok Patki
cast- Ravindra Mahajani, Ajinkya Dev, Asha Kale, Archana Joglekar,Kuldeep pawar,Vijay Gokhale,  Deepjyoti Naik, B. Majnalkar, Nivedita Joshi ,Ravi Patwardhan, Bharati Achrekar,  Jairam Kulkarni, Raja Mayekar,
आशा काळे, रवींद्र महाजनी, कुलदीप पवार, अर्चना जोगळेकर, निवेदिता जोशी, विजय गोखले, अजिंक्य देव, भारती आचरेकर, दीपज्योती नाईक, रवि पटवर्धन, जयराम कुलकर्णी, राजा मयेकर व बी. माजनाळकर.




अर्धांगी हा कौटुंबिक चित्रपट शानो मुव्हीज निर्मिती संस्थेसाठी निर्माती मधुमालती यांनी १९८५ साली निर्माण केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले असून ज्योत्स्ना देवधर यांच्या कथेवर तो आधारित आहे.
चित्रपटाची पटकथा आणि संवाद यशवंत रांजणकर यांचे असून अशोक पत्की हे संगीतकार आहेत. शांताराम नांदगांवकर, वंदना विटणकर यांनी गीतलेखन केले आहे.  अजिंक्य देव याचा हा पहिला चित्रपट आहे.

गीते

  1. गांवे पूनवराती घडल्या ऽऽ भेटी ऽऽ
  2. चुनरी नको ओढू कशी सावरू मी
  3. प्राणसखी चंद्रमुखी तू प्रीत राणी गं
  4. चालू नको झोकात चंपा चमेली अंग अंग नाचे नशा धुंद आली
  5. बाळा तुझ्यासाठी ममता भुकी माऊलीची