Devachiye Dwari Kirtanachi Wari

 देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी

देवाचिये द्वारी, कीर्तनाची वारी..नवे पर्व. आपल्या फक्त मराठीवर.

कपाळी नाम, डोईवर तुळस, पंढरीचा कळस, आणि फक्त विठू माऊलीचा गजर. निघाली नवीन वारी कीर्तनाची..जाण्या देवाचिया द्वारी.

No comments: