येऊ कशी प्रिया | Yeu Kashi Priya

येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणांना

सांजसकाळी कातरवेळी सागरकाठी वाळूवरी, सांग ना
कशी प्रिया, सांग ना

काजळकाळी रात निराळी, मी तर भोळी येऊ कशी, सांग ना?
कशी प्रिया, सांग ना

येते तुझ्या सवे, येते? ना ना ना
येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणांना


गीत–आशा भोसले
गीत प्रकार–भावगीत

No comments: