भुर्जी या चित्रपटाला ३ महत्वाची नामांकने

 ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव,२०१९ मध्ये एक्सपेरिमेंटल प्रॉडक्शन्स निर्मित भुर्जी या चित्रपटाला ३ महत्वाची

नामांकने प्राप्त झाली आहेत.
नामांकने खालीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट चित्रपट - भुर्जी
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता - आशिष गिरमे
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री - प्रिती रणखंबे

No comments: