स्टार प्रवाह वर नवीन मालिका 'तुझ्या इश्काचा नादखुळा'

Date: 9 Dec 2020 
 स्टार प्रवाह वर तुझ्या इशकाचा नाद खुळा ही मालिका सुरू होणारा आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना मस्त रोमँटिक कहाणी पाहायला मिळणार आहे. या मालिकेत संचित चौधरी आणि अक्षया हींडळकर या दोघांची जोडी दिसणार आहे. संचितने या पूर्वी प्रेमाचा गेम सेम तू सेम या मालिकेत काम केलं होतं. तर साता जलमाच्या गाठी या मालिकेमध्ये अक्षयाने भूमिका साकारली होती. या दोघांची हटके जोडी या नव्या मालिकेतून प्रथमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वर २१ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता तुझ्या इश्काचा नाद खुळा ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तुझ्या इश्काचा नादखुळा सिरीयल स्टार कास्ट

अक्षया हिंदळकर: स्वाती
संचित चौधरी: रघु
ज्ञानेश्वरी दत्तात्रया
सिद्धेश नागवेकर
ललित तोगे
सुनीला करंबळेकर
कोमल भास्कर





No comments: