मामा वरेरकर (आधुनिक नाटककार)

1.  पद्मभूषण मामासाहेब वरेरकरांचा जन्म चिपळूण येथे २७ एप्रिल १८८३ रोजी झाला.

2. ‘कुंजविहारी’ हे पहिले नाटक लिहिले. 

3. सन १९१६  ‘हाच मुलाचा बाप’ हे नाटक गाजवले.

4.  ‘संन्याशाचा संसार’ हे नाटक सन १९१८

5. ‘सत्तेचे गुलाम’ (१९२२), ‘स्वयंसेवक’ (१९३४), ‘तुरुंगाच्या दारात’ (१९३३) 

6. ३७ नाटके, सहा नाटिका , १४ एकांकिका (‘कडकलक्ष्मी’, ‘जागलेली आई’, ‘नवाजमाना’ ) लिहिल्या. 

7.‘विधवाकुमारी’ आणि ‘धावताधोटा’ या कादंब-या

8.सन १९१४ ते १९६० पर्यंत त्यांनी सातत्याने नाटयलेखन केले. 

9. महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पदवी देऊन त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव केला. 

10. he was nominated to Rajya Sabha, the upper house of Indian Parliament.

नाटके:

  • Kunjawihari (कुंजविहारी) (1907)
  • Hach Mulacha Bap (हाच मुलाचा बाप) (1917)
  • Satteche Gulam (सत्तेचे गुलाम) (1922)
  • Sonyacha Kalas (सोन्याचा कळस) (1932)
  • Saraswat (सारस्वत) (1942)
  • Bhumikanya Sita (भूमिकन्या सीता) (1955)

Novels

  • Widhawa Kumari (विधवा कुमारी) (1928)
  • Parat Bhet (परत भेट) (1933)
  • Dhawata Dhota (धावता धोटा)
  • Godu Gokhale (गोदू गोखले)
  • Tarate Polad (तरते पोलाद)
  • Petate Pani (पेटते पाणी)
  • Sat Lakhatil Ek (सात लाखातील एक)
  • Drawidi Pranayam (द्राविडी प्राणायाम)
  • Bhangad Galli (भानगडगल्ली)
  • Kuldaiwat(कुलदैवत)

No comments: