Copenhagen [Natak]





 कोपनहेगन

एक गुरू. दुसरा पट्टशिष्य. बाप आणि मुलाचं नातं दोघांत. पण एका महायुद्धाने दोघांत भिंत उभी राहते. भीतीची. संशयाची. 

Pratyay Amateur Theatre Art Centre (प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र, कोल्हापूर)[8] of Kolhapur (Maharashtra State, India), in Marathi translation by Dr Sharad Navare (शरद नावरे), directed by Dr Sharad Bhuthadiya (शरद भुथाडिया), with Sagar Talashikar (सागर तळाशीकर) as Werner Heisenberg, Dr Sharad Bhuthadiya as Neils Bohr and Meghana Khare (मेघना खरे) as Margrethe.
‘प्रत्यय’ या कोल्हापूरच्या हौशी नाटक कंपनी आणि ललित कला केंद्र(गुरुकुल) यांची ही प्रस्तुती असलेल हे नाटक आहे. मायकेल फ्रायनच्या रचनेचा डॉ.शरद ननवरे यांनी अनुवाद केला तर नाटकाच दिग्दर्शन डॉ.शरद भुताडिया यांनी केल आहे. नील्स बोर ची अत्यंत प्रभावी भूमिकेत स्वतः डॉ.भुताडिया यांनी केलि आहे.तर हायजनबर्ग च्या भूमिकेत सागर तळाशीकर आहे. नील्स बोर यांची पत्नी मार्गारेट ची भूमिका मेघना खरे-भागवत यांनी अत्यंत समन्वयाने निभावली आहे. 


No comments: