Fite Andharache Jale [TV Serial]

 


Fite Andharache Jale

सामाजिक समस्या आपण अहिंसेच्या मार्गानेही सोडवू शकतो... देवेंद्र गावंडे लिखित लोकयात्रावर आधारित - फिटे अंधाराचे जाळे... पटकथा संवाद - दिपक खेडकर... कार्यकारी निर्माता - चंद्रकांत बर्वे... गीत - सुनंदा भिवरे... निर्माता - दिग्दर्शक - रुपेश माने आणि सुधाकर हेलोडे... DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Fite Andharache Jale Artist : लक्ष्मीकांत दाभोळकर ज्योती निसाळ राजू पाटोडकर प्रविण इंगळे प्रशांत वाणी जयंत ओक श्रीकांत सागर परमेश्वर पवार दशरथ निकम संतोष गालफाडे रिना गजरा मनिषा मुस्कुटे शरद कोरडे प्रकाश म्हात्रे धनश्री अंबोरे राजेंद्र जोशी उमेश दामले पुनम पेडणेकर वृषाली कुऱ्हाडे Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer Director : रुपेश माने आणि सुधाकर हेलोडे...




No comments: