संगीत सुवर्णतुला [Natak]

 संगीत सुवर्णतुला

विद्याधर गोखले लिखित... सदाबहार,प्रसन्न,खेळकर संगीत नाटक.. "संगीत सुवर्णतुला" सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यातल्या सवतीमत्सरातून फुलणारे नाटक... कलाऊपटू नारदांनी मुद्दाम कळ लावून फुलवत नेलेले नाटक...


No comments: