जंगजौहर आता आहे 'पावनखिंड'. प्रदर्शन दिनांक १० जून!

(27 feb 2021)

 

शिवाजी महाराजांच्या भूमिकेला चिन्मय मांडलेकर 
हा चित्रपट 10 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' नंतर आता बाजीप्रभू देशपांडेंची शौर्यगाथा पडद्यावर येते आहे.आणि आता या चित्रपटाच नावं बदलून ‘पावनखिंड’ (Pawankhind Movie) असं करण्यात आलं आहे.

No comments: