Datta Davjekar: Dattatreya Shankar Davjekar
१५ नोव्हेंबर १९१७ ला पुण्याजवळ कोंडुर येथे दत्तात्रेय शंकर डावजेकर ऊर्फ डी. डी. यांचा जन्म झाला. वडील शंकर डावजेकर हे उर्दू, मराठी नाटके व कीर्तनात तबला वाजवीत असत. त्यामुळे डी. डीं.ना लहानपणापासूनच संगीताचे बाळकडू मिळाले.
१९ सप्टेंबर २००७ रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी डावजेकरांचे निधन झाले.
- Laxmi Aali Ghara (1965)
- bhagyawati mi hya sansari (1971)
- Pathlaag (1964)
- Sukhachi Sawali (1963)
- Kalyan Khajina (1950)
- Dhartichi Lekar (1970)
- Santh Wahate Krishnamai (1967)
- Gharchi Rani (1968)
- Juna Te Sona (1967)
- Lakshmi Aali Ghara (1965)
- Shiva Ramoshi (1951)
- Sakhu Aali Pandharpura (1969)
- Belbhandar (1952)
- Javal Ye Laju Nako (1976 )
- Shevatcha Malusura 1965
- Datta Davjekar
No comments:
Post a Comment