व्यर्थ मीं जन्मलें थोर | Vyartha Mi Janmale Thor

व्यर्थ मीं जन्मलें थोर कुळीं ।
लागला सर्वदा फांस गळीं ॥

नच ठावें स्वातंत्र्य कसें तें ।
बंदित वास मुळीं ॥


गीतहिराबाई बडोदेकर
नाटकसंगीत सौभद्र
चालशिव शिव फसलो साजणि येउनि
गीत प्रकारनमन नटवरा

No comments: