या झोपल्या जगात, नाही कुणीच जागे बिलगूनिया धरेला आकाश गुज सांगे माळून हार डोई रानातल्या फुलांचा ल्याली वसुंधरा ही अभिसार चांदण्याचा मधुवंतीच...
Showing posts with label lyrics. Show all posts
Showing posts with label lyrics. Show all posts
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ...
या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला । या संतांचा मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला ॥१॥ कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण । नांगर धरिला सत्वाचा बैल ...
या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे वर्षाव तुझ्या प्रेमाचा मी त्यातून भिजलो आहे काजळी खोल डोहात, डहुळलो धुंद मोहात वासनेत अन् जळताना चांदण...
या वार्याच्या बसुनी विमानी सहल करुया गगनाची चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात चांदोबा गु...
या उदास कवितेवरती बघ श्वास तरंगत होता मग दिशा कुसुंबी झाल्या अन् प्राण कलंडत होता हलकेच उडाली धूळ, शपथेला रंगही हळवा मी वळून पाहिले तेव्हा ...
तांबडं फुटलं आभाळ भरलं मायेचं सूखही त्यातच दडलं भिरभिर तरी मन हे का रे हाकारिते या सुखांनो या ! आनंद लहरी येती नि जाती जोडून देती नाती नि गो...
या सुखांनो या एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या, साथ द्या विरहांतीचा एकान्त व्हा, अधीर व्हा आलिंगने गालीओठी व्हा सुखांनो भाववेडी चुंबने हो...
या रे या सुजन | Ya Re Ya Sujan
p L
6:58 PM
या रे या सुजन, आपण सारेजण करूया भजन भजन, भजन, भजन दुरित हरण हरिचे चरण करूया स्मरण स्मरण, स्मरण, स्मरण ध्रुव चिलया प्रह्लादानी गाईली भक्तीची ...
या रावजी, बसा भावजी कशी मी राखू तुमची महरजी, हो बसा रावजी वळक तुमची धरून मनी काय करू सांगा तुमची अहरजी तुम्हा बघुन डावा डोळा झाकला पडदा लाजं...
या प्रणयी ललना मना । ये परकामना । आभास दे भयभावना ॥ मानमया हृदया अबलेच्या । कटुता ये हताश दीना ॥ गीत – भार्गवराम आचरेकर ...
या पाण्याची ओढ भयानक नेई अचानक डोहाखाली चुकू लागले नाडी ठोके, अंगांगावर गुंगी आली तुला मला ते कळले पुरते डोहाजवळी आल्यानंतर दो हातांवर दोघे ...
यश हे अमृत झाले, सुख स्वर्गीचे आले दिग्विजयाच्या मनोरथावर नक्षत्रांचे झुलते अंबर मागेपुढती राजपथावर लक्ष दीप लागले स्तुतिसुमनांचे उधळित झेल...
यश अंती लाभणार, सत्य हे यावर अमुचा दृढ विश्वास, अमुचा दृढ विश्वास यश अंती लाभणार, सत्य हे येईल भूवरी शांती, सत्य हे यावर अमुचा दृढ विश्वास, ...
बादशहाच्या अमर प्रीतिचे मंदिर एक विशाल यमुनाकाठी ताजमहाल मूर्तिमंत झोपली प्रीत अन् मृत्यूचे ओढून पांघरूण जीवन कसले महाकाव्य ते गाईल जग चिरक...
यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया, का लाजता? हलती कशा या लाटा, फुलतो शरीरी काटा का हो दूर रहाता? प्रेमगंगा ही वाहाता घ्या उडी घ्या, का पाहता? चला ना...
यमपाश, गळ्याशीं ज्यास लागला, त्यास मला कां देतां? । कां मांस विकुनि, धर्मास वाकडे जातां? । पाळिलें घातलें खाया, अजवरी । बकरीस मोल बहु याया, ...
याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥ कवतुक वाटे जालिया वेच...
याचका, थांबु नको दारांत घननीळांची मूर्त वीज मी, नकोस जाळूं हात कामव्यथेची सुरा प्राशुनी नकोस झिंगूं वृथा अंगणी जनकसुतेचा नखस्पर्शही अशक्य तु...
याल कधी हो घरी? घरधनी, याल कधी हो घरी? उगाच आले मन अंधारून भीती दाटली उरी असाल कोठे कुठल्या ठायी कुठे चालली घोर लढाई? रक्त गोठते म्हणती तेथे...