या सुखांनो या (२) | Ya Sukhano Ya (2)

तांबडं फुटलं आभाळ भरलं
मायेचं सूखही त्यातच दडलं
भिरभिर तरी मन हे का रे हाकारिते
या सुखांनो या !

आनंद लहरी येती नि जाती
जोडून देती नाती नि गोती
मृगजळ परि चंदेरी हे हाकारिते
या सुखांनो या !


गीत
संगीतसाधना सरगम
गीत प्रकारमालिका गीते
  टीप
• शीर्षक गीत, मालिका- या सुखांनो या, वाहिनी- झी मराठी.

No comments: