यमुनाजळी खेळू खेळ | Yamunajali Khelu Khel

यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया, का लाजता?

हलती कशा या लाटा, फुलतो शरीरी काटा
का हो दूर रहाता? प्रेमगंगा ही वाहाता
घ्या उडी घ्या, का पाहता? चला ना !
बहुमोल अशी ही वेळ अरसिका का दवडिता?


गीतमीनाक्षी शिरोडकर
चित्रपटब्रह्मचारी
गीत प्रकारचित्रगीत

No comments: