आधार जीवा | Aadhar Jeeva

आधार जीवा
हात हा हाती असावा

संचिताची गूढ भाषा
आज झाली दैवरेषा
झेलता आयुष्य सारे
एक द्या मजला विसावा


गीत–ज्योत्‍स्‍ना मोहिले
नाटक–हे बंध रेशमाचे
गीत प्रकार–नमन नटवरा

No comments: