AAYDAAN [Natak]

 AAYDAAN

आयदान ‘ हा लेखिका उर्मिला पवार यांच्या आत्मकथनावर आधारित रंगमंचीय प्रयोग. समाजाच्या तळच्या स्तरातलं जगणं .... अन्याय अपमान सहन करत जगण्याची अंगवळणी पडलेली सवय .... आयुष्यातल्या खडतर अनुभवांची न संपणारी ओळ ...... यातुन लेखिका घडत जाते आणि या अनुभवांकडे तटस्थपणे पहायला शिकते .... हा प्रवास म्हणजे आयदान ....


Actor-director Sushama Deshpande

No comments: