MATA DRAUPADI [Natak]

 


MATA DRAUPADI (माता द्रौपदी)

Author: विद्याधर पुंडलिक
'माता द्रौपदी' मराठी रंगभूमीवरील एक महत्वाचा आणि अर्थपूर्ण प्रयोग आहे. महाभारताच्या वास्तवात रक्त, सूड आणि संहार यांचे न थांबणारे थैमान आहे आणि त्यातून निर्माण होणारे मानवी जीवनाच्या अंतिमतेचे घुमत राहणारे विराट प्रश्नही आहेत. कल्पितावर आधारलेल्या रेखीव रचनाकृतीत द्रौपदी, भीम, कृष्ण, गांधारी, अश्वत्थामा आणि वीरसेन या पात्रांना त्यांचे स्वत: चे व्यक्तीमत्व बहाल करून हे नाटक एका नवीन अर्थाप्रत जाऊन भिडले आहे.

No comments: