योग ऐसा अति दिव्य अमृताचा
करील हेवा हे दैव तव सुताचा
करील हेवा हे दैव तव सुताचा
नसे रामाविण योग्य दुजा कोणी
मूर्त विष्णू तव पुत्र चक्रपाणि
देश उद्धारा जन्म असे त्याचा
गीत | – | प्रभाकर कारेकर |
नाटक | – | कैकेयी |
गीत प्रकार | – | नमन नटवरा, राम निरंजन |
टीप – • या ‘कैकेयी’ नाटकाच्या लेखिका ललिता बापट आहेत. ‘कैकयी’ हे वि. वा. शिरवाडकरांचे जे नाटक आहे, ते वेगळे. |
No comments:
Post a Comment