Showing posts with label lyrics. Show all posts
Showing posts with label lyrics. Show all posts
झू झू झू झू झू झू रॉकेट चंद्राला देऊया गमतीची भेट झू झू झू झू झू झू रॉकेट रॉकेट निघाले झू झू वरती वार्‍याशी दोस्ती ढगांशी मस्ती हवेला छेद ढग...
झर झर झर झर धार झरे धार सुधेची कामधेनूची भर भर भर भर कलश भरे. नंदनवनसम गमते गोकुळ शांतिसौख्यमय जीवन मंगल वैभव धन हे अमोल येथिल धेनु, गोजिरी ...
युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले । रणभजना संसारी असे अमर मी केले ॥ रमणिमनहंसा नर साहस सरसी रमवी शूर तोचि, विजय तोचि, हे शुभ यश मज आले ॥ ...
युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतिची याचना नव्हाळीतले ना उमाळे, उसासे न त...
योग ऐसा अति दिव्य अमृताचा करील हेवा हे दैव तव सुताचा नसे रामाविण योग्य दुजा कोणी मूर्त विष्णू तव पुत्र चक्रपाणि देश उद्धारा जन्म असे त्याचा ...
योग्य समयिं जागविलें बांधवा, मला लंकेवर काळ कठिण आज पातला पाप्याप्रति आत्मघात दुष्कर्त्म्या नरकपात अटळचि जो नियतीनें नियम योजिला तव मानसिं द...
योगी पावन मनाचा । साही अपराध जनांचा ॥१॥ विश्व रागे झाले वन्ही । संते सुखे व्हावे पाणी ॥२॥ शब्दशस्‍त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ॥३॥ वि...
येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणांना सांजसकाळी कातरवेळी सागरकाठी वाळूवरी, सांग ना कशी प्रिया, सांग ना काजळकाळी रात निराळी, मी तर भोळी येऊ ...
येऊ कशी घनश्याम? काय करू मी काही सुचेना आता घरचे काम ! जादुभरी ती तुझी रे मुरली, लावी वेड जिवाला तूच आता रे सांग श्रीधरा समाजाऊ कशी रे मनाला...
येतिल कधी यदुवीर-सखये । मानस होत अधीर ॥ कटु वदले मी, रुसवा केला म्हणुनि जिवाचा जिवलग गेला सोडूनि हे मंदिर ॥ विरहाचा वैशाख तापला शांत सुशीतल ...
येथोनि आनंदु रे । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥ महाराजाचे राउळीं । वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥ लक्ष्मी चतुर्भुज जाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥ ए...
येशिल कधी परतून? जिवलगा, येशिल कधी परतून? वाट पाहू किती? कुठे दिसे ना, तुझी एकही खूण उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन जिवलगा, येशिल कधी प...
येणे-जाणे का हो सोडले, तोडले नाते पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते सासरच्या घरी तुम्हास नसे अटकाव लागु नाही दिला कोणा मी मनाचा ठाव मानिती...