या पंढरीचें सुख पाहतां डोळां ।
उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥
उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥
ह्मणोनियां मन वेधलें चरणीं ।
आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥
जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं ।
करी वोवाळणी शरीराची ॥३॥
गीत | – | किशोरी आमोणकर |
गीत प्रकार | – | विठ्ठल विठ्ठल, संतवाणी, नयनांच्या कोंदणी |
No comments:
Post a Comment