विकल मन आज झुरत | Vikal Man Aaj Jhurat

विकल मन आज झुरत असहाय !
नाहि मज चैन, क्षण क्षण झरति नयन
कोणा सांगू?

ही चांदरात, नीज नच त्यात
विरह सखि मी कुठवर साहू?
नाहि मज चैन, क्षण क्षण झरति नयन
कोणा सांगू?


गीतबकुळ पंडित
नाटकहे बंध रेशमाचे
रागसरस्वती
गीत प्रकारमना तुझे मनोगत, नमन नटवरा, नयनांच्या कोंदणी

No comments: